गोंसालो गार्सिया

Tiven2240 (चर्चा | योगदान)द्वारा १७:११, २३ जानेवारी २०१७चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)

गोंसालो गार्सिया, (पोर्तुगीज: Gonçalo Garcia) (१५५६ – ५ फेब्रुवारी १५९७) एक भारतीय ख्रिश्चन संत होते. त्यांचे जन्म मुंबईच्या उपनगर वसई इथे झाला. यांचे जन्म त्यावेळी झाले जेव्हा भारतात पोर्तुगीज राज्य होते. हे भारताचे पहिले ब्रोथेर जे संत झाले.[] हे जपान मध्ये शहीद सहवीस हुतात्मे झालेले एक संत होते. मुंबईचे ईस्ट इंडियन समुदाय वह बॉम्बे धर्म प्रांत याना आपले संरक्षक संत मानते.[][] पोप अर्बन आठवा यांनी १६२७ सालीत याना वह सहवीस हुतात्माना धन्य जन घोषित केले.८ जून १८६२ सालीत पोप पायस नववा यांनी गोंसालो गार्सिना संत घोषित केले.वह ते ब्रेथेर गोंसालो गार्सिया पासून संत गोंसालो गार्सिया झाले.

गोंसालो गार्सियाचा पुतळा,वसई,भारत - 20120620.png
Goncalo Garcia

संधर्भ