कुरु (महाजनपद)

(कुरु महाजनपद या पानावरून पुनर्निर्देशित)

कुरु (महाजनपद) हे प्राचीन भारतातील सोळा महाजनपदांपैकी एक होते.

प्राचीन भारतातील सोळा महाजनपदे

प्रदेश संपादन

पंजाब-दिल्लीच्या परिसरात यमुनेच्या तीरावर हे राज्य होते. हस्तिनापूरइंद्रप्रस्थ या याच्या राजधान्या होत्या.

राजे संपादन

ऐल-पौरवंशाची सत्ता कुरू या राज्यावर होती.

अस्त संपादन

कौरव-पांडवातील महाभारतीय युद्धामुळे या राज्याचे सामर्थ्य संपुष्टात आले. दुर्बल झालेले हे कुरू राज्य नंतर मगधाने जिंकून घेतले.