"अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ५८:
 
=== १९९० चा काळ अभूतपूर्व यश ===
[[३० जानेवारी]] १९९१ रोजी [[पंतप्रधान [[चंद्रशेखर]] यांच्या सरकारने करूणानिधींचे सरकार राज्यात आश्रय घेतलेल्या श्रीलंकेतील तमिळ अतिरेक्यांविरूध्द पावले उचलण्यात अपयशी ठरले आहे असा ठपका ठेऊन बरखास्त केले. १९९१ मध्ये लोकसभेच्या मध्यावधी निवडणुकांबरोबरच राज्य विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्या निवडणुका काँग्रेस आणि अभाअण्णाद्रमुक पक्षांनी युती करून लढवल्या. निवडणुक प्रचारादरम्यान [[श्रीपेरुम्बुदुर]] येथे २१ मे १९९१ रोजी [[राजीव गांधी]]ची हत्या झाली.त्यामुळे राज्यातील मतदान पुढे ढकलून १२ आणि १५ जून १९९१ रोजी झाले. त्यात अभाअण्णाद्रमुक-काँग्रेस युतीने अभूतपूर्व यश संपादन केले.युतीने राज्यातील लोकसभेच्या सर्व ३९ जागा जिंकल्या तर विधानसभेच्या २३४ पैकी २२४ जागा जिंकल्या. द्रमुकला अवघ्या २ जागांवर समाधान मानावे लागले.स्वतः श्री. करूणानिधी यांना ८९० मतांच्या निसटत्या आघाडीने हार्बर मतदारसंघातून विजय मिळाला तर चेन्नई शहरातील एगमोर मतदारसंघात पक्षाच्या उमेदवाराने सुमारे १२०० मतांनी निसटता विजय मिळवला. श्री.करूणानिधींचे पुत्र श्री. [[स्टँलिनस्टॅलिन करुणानिधी]] यांच्यासह द्रमुकच्या इतर सर्व उमेदवारांचा पराभव झाला. २४ जून १९९१ रोजी जयललिता यांनी राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
 
=== सुधाकरन यांचा विवाह , रजनीकांत उवाच ===