Content deleted Content added
No edit summary
Mahitgar (चर्चा | योगदान)
ओळ ३९:
 
संपर्क क्रांती काळाचि गरज ...!
==मराठी विकिपीडियातील नविन सदस्यांचे स्वागत आणि माहितीत सुधारणा==
:मराठी विकिपीडियातील नविन सदस्यांचे स्वागत आणि माहितीत सुधारणा या बाबत आपण मागे रस दाखवला आहे . इंग्रजी विकिपीडियावरील नवीन खाते उघडणार्‍या लोकांना [[:en:MediaWiki:Welcomecreation]] या मिडियाविकी संदेशाने स्वागत होते. तेथे नवीन सदस्यांना जसे मार्गदर्शन उपलब्ध होते तसे मराठी विकिपीडियावर [[मिडियाविकी:Welcomecreation]] च्या माध्यमातून उपलब्ध करून देता येईल. त्यात मराठी विकिपीडीयावरील सध्याच्या स्वागत साचातील माहिती सुयोग्य पद्धतीने आंतर्भूत करून द्यावी असा मानस आहे.
 
:स्वागत बॉट सुद्धा उपयोगात आणण्यास हरकत नाही, त्यावर काम करून ठेवावे , पण कदाचित [[मिडियाविकी:Welcomecreation]] मधील बदल अधिक उपयूक्त ठरल्यास , बॉट दहा आणि पन्नास संपादने पार पाडणार्‍या संपादकांना टप्पेवार सहाय्य साचे लावण्याकरता सुद्धा वापरता आला तर दुधात साखर घातल्या सारखे असेल.
 
: [[:en:MediaWiki:Welcomecreation]] आणि [[साचा:स्वागत]] ला अनुसरून [[मिडियाविकी:Welcomecreation]] करिता सुधारणा करण्यात आपण, मंदार कुलकर्णी,प्रबोध,मनोज आणि अजून एक दोन सदस्य मिळून हे काम तडीस नेण्यास सवड देउ शकाल का ते पहावे हि नम्र विनंती [[सदस्य:Mahitgar|माहितगार]] ०८:२३, २३ ऑक्टोबर २०११ (UTC)