"जिमी कार्टर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''जिमी कार्टर''' हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] ३९वा राष्ट्राध्यक्ष होता.
 
{{विस्तार}}
 
{{माहितीचौकट सेनेटर
| नाव = जिमी कार्टर
Line ८ ⟶ ४:
| चित्र नाव=JimmyCarterPortrait2.jpg
| चित्र आकारमान= 250px
| क्रम = ३९वे३९वा {{AutoLink|अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|अमेरिकी राष्ट्राध्यक्ष}}
| उपराष्ट्रपती = [[वॉल्टर मॉन्डेल]]
|कार्यकाळ_आरंभ = दिनांक २०-१-१९७७
Line ३९ ⟶ ३५:
| सही = Jimmy Carter Signature-2.svg
|}}
'''जेम्स अर्ल कार्टर, कनिष्ठ''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''James Earl Carter, Jr.'', ''जेम्स अर्ल कार्टर, ज्यूनियर''), ऊर्फ '''जिमी कार्टर''' (इंग्लिश: ''Jimmy Carter'') (१ ऑक्टोबर, इ.स. १९२४ - हयात) हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] ३९वा राष्ट्राध्यक्ष होता. २० जानेवारी, इ.स. १९७७ ते २० जानेवारी, इ.स. १९८१ या कालखंडात याने राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. याला इ.स. २००२ सालातला [[नोबेल शांतता पुरस्कार]] देऊन गौरवण्यात आले. अध्यक्षीय कारकिर्दीनंतर नोबेल पुरस्कार मिळवणारा हा एकमेव माजी राष्ट्राध्यक्ष आहे. पेशाने [[भुईमूग|भुईमुगाचा]] शेतकरी व [[अमेरिकी नौदल|अमेरिकी नौदलातील]] अधिकारी असलेला कार्टर अध्यक्षपदाअगोदर हा इ.स. १९६३ ते इ.स. १९६७ या कालखंडात [[जॉर्जिया]]च्या संस्थानी सेनेटेचा सदस्य, तर इ.स. १९७१ ते इ.स. १९७५ या काळात जॉर्जियाचा ७६वा गव्हर्नर होता.
 
अध्यक्षीय कारकिर्दीत कार्टराने ऊर्जा व शिक्षण, अशी दोन नवी कॅबिनेटस्तरीय खाती निर्मिली. कार्टर प्रशासनाने पर्यावरणरक्षण, वाढते दर व नवीन तंत्रज्ञान इत्यदी बाबींचा विचार करून राष्ट्रीय ऊर्जा धोरण बनवले. परराष्ट्रीय आघाडीवर कार्टर प्रशासनाने [[इस्राएल]] व [[इजिप्त]] यांच्यादरम्यान [[कँप डेव्हिड वाटाघाटी]] घडवून आणल्या, [[पनामा|पनाम्याशी]] [[पनामा कालवा तह]] केला. इ.स. १९८०च्या सुमारास कार्टराची लोकप्रियता उतरणीला लागली. इ.स. १९८०च्या अध्यक्षीय निवडणुकींत [[डेमोक्रॅटिक पक्ष (अमेरिका)|डेमोक्रॅटिक पक्षाचे]] नामांकन मिळवून तो दुसर्‍यांदा उभा रहिला, मात्र [[रिपब्लिकन पक्ष (अमेरिका)|रिपब्लिकन पक्षाचा]] उमेदवार [[रोनाल्ड रेगन]] याच्याविरुद्ध त्याला हार पत्करावी लागली.
 
 
{{विस्तार}}
{{अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष}}
{{DEFAULTSORT:कार्टर,जिमी}}
 
[[वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|कार्टर, जिमी]]
 
{{Link FA|vi}}