"दिवा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 117.200.168.217 (चर्चा) यांनी केलेले बदल Makyaj यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{हा लेख|प्रकाशमान होणार्‍या दिव्याबद्दल|दिवा (नि:संदिग्धीकरण)}}
 
[[प्रकाश]] देण्याचे कार्यकरणार्‍याकाम मानवकरणार्‍या निर्मीतमानवनिर्मित उपकरणांनाउपकरणाला दिवा असे म्हणतात. (दिव्यास इंग्रजी भाषेत Lamp असे म्हण्तात.) {{चित्र हवे}}
==दिवे आणि संस्कृती==
दिव्यांना भारतीय संस्कृती आणि परंपरेत महत्वाचेमहत्त्वाचे स्थान आहे. खाद्यतेल वापरून प्रकाशमान होणारा मातीची पणती हा भारतातील पारंपारीक दिवा अधिक प्रकाश देणार्‍या इतर साधनांच्या उपलब्धते नंतरउपलब्धतेनंतर कमी वापरला जाऊ लागला, तरी त्याचे परंपरेतील स्थान अबाधीतअबाधित राहीलेराहिले आहे.देवघर देवळे, देव्हारे, तुळशी वृंदावनवृंदावने, स्वागत कमानी आणि दरवाजांचे कोनाडे इत्यादीवगैरे ठिकाणी पणत्या लावल्या जातात. सायंकाळच्या वेळी दिवा लावल्या नंतरलावल्यानंतर दिव्यास नमस्कार करण्याची प्रथाही असेआहे. तसेच महाराष्ट्रात घरोघरी सायंकाळी म्हणावयाच्या शुंभकरोतीशुंभकरोति प्रार्थनेत सुद्धा दिव्याचा उल्लेख असतो. पणत्यांचा उपयोग आरती तसेच ओवाळताना सुद्धा केला जातो.त्याकरीता त्याकरिता बर्‍याचदा पिठाच्या पणत्या सुद्धा वापरण्याची सुद्धा परंपरा आहे. ठरावीक सणाच्या दिवशी पणत्या नदी अथवा तलावात सोडण्याची परंपरासुद्धाप्रथा आढळून येतेआहे. त्या शिवाय दिपावली इत्यादी सणाच्या वेळी पणत्या ओळीने अथवा विशीष्टविशिष्ट रांगेनेरचनेत लाऊनलावून पारंपारीकपारंपारिक रोषणाई केली जाते.
 
 
देवघर आणि मंदीरातून,मंदिरांतून पितळ, चांदी इत्यादी धातूच्या [[समई|समया]], देखीलकिंवा वापरल्या निरांजने वापरली जातात. अहोरात्र जळणार्‍या समईस नंदादीप असे म्हणतात. कार्यक्रमांच्या उद्घाटन प्रसंगी समईचे प्रज्वलन करून कार्यक्रमांची सुरवातसुरुवात करण्याची परंपरा आहे.
 
==दिव्यांचा शोध आणि इतिहास==
ओळ १६:
**[[निरांजन]]
***नंदादीप
**दीपमाळ
**दिपमाळ
**[[कंदील]]
**मशाल
*विद्यूतविजेचे दिवे
**
**
"https://mr.wikipedia.org/wiki/दिवा" पासून हुडकले