"एफाटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
'''एफाटे''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Efate'' ;) [[प्रशांत महासागर|प्रशांत महासागरातील]] [[व्हानुआतु]] देशाच्या [[शेफा प्रांत|शेफा प्रांतातील]] बेट आहे. हे बेट व्हानुआतुमधील सर्वाधिक लोकसंख्या असलेले तर क्षेत्रफळानुसार तिसर्‍या क्रमांकाचे बेट आहे. याच्या ९०० किमी<small>२</small> क्षेत्रफळात अंदाजे ५०,००० व्यक्ती राहतात. यातील बहुतांश व्यक्ती [[पोर्ट व्हिला]] या राजधानीच्या शहरात राहतात. या बेटावरील सर्वोच्च बिंदू [[माउंट मॅकडोनाल्ड]] ६४७ मी उंचीवर आहे. याला ''इले व्हाते'' असेही नाव आहे.
 
[[दुसरे महायुद्ध|दुसर्‍या महायुद्धादरम्यान]] येथे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] महत्वाचा सैनिकी तळ होता.<ref>Fighter{{स्रोत Squadronपुस्तक| atशीर्षक Guadalcanal,= [[Max"फायटर Brand]],स्क्वाड्रन [[Navalअ‍ॅट Instituteग्वादालकनाल" Press]],| 1996,लेखक ISBN= 1मॅक्स ब्रँड | प्रकाशक = नेव्हल इन्स्टिट्यूट प्रेस | प्रकाशनवर्ष = इ.स. १९९६ | आयएसबीएन = १-55750५५७५०-088०८८-6६ | भाषा = इंग्लिश }}</ref>
 
{{विस्तार}}
 
== संदर्भ ==
{{संदर्भनोंदी}}
 
"https://mr.wikipedia.org/wiki/एफाटे" पासून हुडकले