"पाणचक्की" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
{{गल्लत|टर्बाइन}}
'''पाणचक्की''' हे पाण्याच्या प्रवाहातील उर्जा वापरुन चालणारे यंत्र आहे. पूर्वी या यंत्रावर पीठ दळण्यात येई त्यामुळे याला चक्की हे नामाभिधान प्राप्त झाले.
 
हे यंत्र आता फारसे उपयोगात नाही. [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[औरंगाबाद]] शहराजवळ एक पाणचक्की होती. येथे एक [[मुस्लिम]] फकिर पाण्याच्या सहाय्याने चालणार्‍या चक्कीवर [[दळण]] दळून देत असे.
 
{{विस्तार}}
 
औरंगाबाद शहराला लागुन असलेले एक ठिकाण. पूर्वी,येथे एक [[मुस्लिम]] फकिर पाण्याच्या सहाय्याने चालणार्‍या चक्किवर [[दळण]] दळुन देत असे.
[[वर्ग:औरंगाबाद]]
 
[[en:Watermill]]
"https://mr.wikipedia.org/wiki/पाणचक्की" पासून हुडकले