"ॲल पचिनो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ४०:
 
=== १९९० ===
यशस्वी चित्रपट [[डिक ट्रेसी]] चित्रपटासाठी पचिनोला ऑस्कर नामांकन मिळाले. पाठोपाठच त्याचा सर्वात प्रसिद्ध चित्रपट [द गॉडफादर भाग ३] प्रदर्शित झाला. निवृत्त, निराश झालेला आंधळ्या लेफ्टनंट ''कर्नल फ्रॅन्क स्लेड'' या [[सेन्ट ऑफ अ वूमन]] चित्रपटातील भूमिकेसाठी पचिनोला ऑस्कर पुरस्कार अखेरीस मिळाला(१९९२). त्याच वर्षी [ग्लेन्गरी ग्लेन रॉस] चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला ऑस्कर पुरस्कारातील सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता गटामध्ये नामांकन मिळाले. अशा प्रकारे एकाच वर्षी दोन वेगवेगळ्या गटांमध्ये, दोन वेगवेगळ्या चित्रपटांसाठी नामांकने मिळवणारा पचिनो हा पहिला पुरुष अभिनेता ठरला.
नंतर पचिनोने अनेक चित्रपटांमध्ये संस्मरणीय भूमिका केल्या.
 
{{DEFAULTSORT:पचिनो, अल}}
[[वर्ग:इंग्लिश चित्रपट अभिनेते]]
[[वर्ग:अभिनेते]]
{{DEFAULTSORT:पचिनो, अल}}
 
[[an:Al Pacino]]
"https://mr.wikipedia.org/wiki/ॲल_पचिनो" पासून हुडकले