"लॉकहीड सी-१३० हर्क्युलीस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
'''लॉकहीड सी-१३०''' ''हर्क्युलीस'' हे [[अमेरिकेच्या]] [[लॉकहीड कॉर्पोरेशन]] (आताची [[लॉकहीड मार्टिन]])ने तयार केलेले चार [[टर्बोप्रॉप]] इंजिने असलेले सैनिकी मालवाहू विमान आहे. हे विमान सैनिक, सामान तसेच वैद्यकीय मदतीची नेआण करणारे हे विमान असल्यानसल्या धावपट्टीवरुन चढूउतरू शकते.
 
या विमानाचे अनेक इतरही उपयोग करुन घेण्यात आलेले आहेत. एक उपप्रकार, एसी-१३०, हा गनशिप{{मराठी शब्द सुचवा}} आहे तसेच छत्रीधारी सैनिकांनी सोडणे, शोधबचावमोहीम, शास्त्रीय संशोधन, हवामान टेहळणी, हवेतल्याहवेत इंधन पुरवठा, समुद्री टेहळणी तसेच वणवे विझवण्यासाठीही हे विमान वापरले जाते. ४०पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारांत तयार केलेले हे विमान ६०हून अधिक देश आपल्या सैनिकी वाहतूकीसाठी वापरतात. [[भारतीय वायुसेना|भारतीय वायुसेनेने]] सी-१३०जे प्रकारचे एक विमान २०११मध्ये दाखल करुन घेतले व इतरअधिक पाच विमानांची मागणी नोंदवली आहे.
 
{{विस्तार}}