"ओझोन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो [r2.5.2] सांगकाम्याने वाढविले: az:Ozon |
छोNo edit summary |
||
ओळ ३:
'''ओझोन''' हा वायु मुळात प्राणवायुचा संयुग आहे. ओझोन हा प्राणवायुच्या ३ अणूं पासून बनलेला असुन त्याचे रेणुसुत्र O<sub>3</sub> असे आहे. शास्त्रीय द्रुष्टीने ओझोनचा थर हा पृथ्वीपासून १६ ते २३ किलोमीटरच्या पट्ट्यात आढळतो. ओझोन हा सूर्यापासून येणार्या अतिनील किरणांपासून पृथ्वीवरील सजीवसृष्टीचा बचाव करतो.
ओझोन हा फिकट निळ्या रंगाचा वायु असुन,पाण्यात किंचीत विरघळतो.कार्बन टेट्राक्लोराईड वा तत्सम non-polar solvents{{मराठी शब्द सुचवा}}यात जास्त विरघळुन एक निळे द्रावण तयार करतो.-११२<sup>०</sup> तापमानावर त्याचे एक गडद निळ्या तरलात रुपांतर होते. या तरलास त्याच्या उत्कलन बिंदूपर्यंत गरम करणे धोक्याचे आहे,कारण वायुरुप व तरल ओझोन मिळुन स्फोट होउ शकतो.-१९३<sup>०</sup>तापमानावर,त्याचे रुपांतर एका जांभळसर-काळसर पदार्थात होते.<ref name="webelements.com">{{संकेतस्थळ स्रोत
|शीर्षक = Oxygen
|