"भांडवल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
नव-अभिजात [[अर्थशास्त्र|अर्थशास्त्रानुसार]] '''भांडवल''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Capital'' ;) हे स्थावर भांडवल (म्हणजे जमीन, नैसर्गिक संसाधने इत्यादी), श्रम या अन्य दोन उत्पादनसाधनांसोबत उपभोग्य उत्पादने व सेवा निर्मिण्याचे एक [[उत्पादनसाधन]] आहे. बहुतकरून या प्रक्रियेत भांडवल उपभोगले जात नाही (मात्र ते घटू शकते), तर त्यातून निर्मित उत्पादन किंवा सेवा उपभोक्त्या ग्राहकाला विकण्याजोगी असते.
 
== हेही पाहा ==
* [[भांडवलशाही]]
 
 
[[वर्ग:अर्थशास्त्र]]
"https://mr.wikipedia.org/wiki/भांडवल" पासून हुडकले