"अशोक चव्हाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ५:
| क्रम =
| पद = [[:वर्ग:महाराष्ट्राचे मुख्यमंत्री|महाराष्ट्राचे मुख्यमंत्री]]
| कार्यकाळ_आरंभ = [[८ डिसेंबर]], [[इ.स. २००८|२००८]]
| कार्यकाळ_समाप्ती = [[११ नोव्हेंबर]], [[इ.स. २०१०|२०१०]]
| राज्यपाल = [[के. शंकरनारायणन]]
|मतदारसंघ = [[भोकर विधानसभा मतदारसंघ|भोकर]]
ओळ ३९:
-->
 
'''अशोक शंकरराव चव्हाण''' ([[ऑक्टोबर २८]], [[इ.स. १९५८]] - हयात) हे [[डिसेंबर ८]], [[इ.स. २००८]] ते [[नोव्हेंबर ११]], [[२००९इ.स. २०१०]] या काळात महाराष्ट्रचे[[महाराष्ट्र|महाराष्ट्राचे]] मुख्यमंत्री होते. इ.स. २००८ मध्येसाली मुंबई हल्ल्यानंतर [[विलासराव देशमुख|विलासराव देशमुखांनी]] मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते मुख्यमंत्री बनले. ५ डिसेंबर इ.स. २००८ रोजी [[अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष]] नेपक्षाने त्यांची निवड केल्यानंतर ८ डिसेंबररोजीडिसेंबर रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाचीमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ते सांस्कृतीकसांस्कृतिक, उद्योग, खाण ह्या खात्याचेया सुद्धाखात्यांचेही मंत्री होते. चव्हाण हेमहाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री [[शंकरराव चव्हाण]] यांचे पुत्र आहेत. नुकत्याच झालेल्या (महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुक २००९) विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण पुन्हा आमदार म्हणुन निवडुन आले आहेत तसेच त्यांना काँग्रेस कमिटी ने पुन्हा एकदा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची जबाबदारी दिली.त्यामुळे श्री अशोक चव्हाण हे सलग दुसर्यांदा मुख्यमंत्री पदी विराजमान झाले.ह्या पूर्वी काँग्रेस पक्षातर्फे [[विलासराव देशमुख]] ह्यांना देखील अशी संधी देण्यात आली होती.
 
इ.स. २००९ सालातील महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण आमदार म्हणून निवडून आले. तसेच त्यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश समितीने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली. त्यामुळे चव्हाण सलग दुसर्‍यांदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. यापूर्वी काँग्रेस पक्षातर्फे [[विलासराव देशमुख]] यांची अशी सलग दोन वेळा निवड झाली होती. मात्र इ.स. २०१० साली [[आदर्श हाउसिंग सोसायटी]] या [[कारगिल]]मधील हुतात्म्यांच्या वारसदारांसाठी [[मुंबई]]त बांधण्यात आलेल्या इमारतीत त्यांनी आपल्या नातेवाईकांना घरे देऊ केल्याबद्दल गदारोळ होऊन त्यांना मुख्यमंत्रीपदाचामुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणे भाग पडले.
<div style="clear:both;" />
{{विस्तार}}
 
== बाह्य दुवे ==
* {{संकेतस्थळ|http://www.ashokchavan.net|अधिकृत संकेतस्थळ|इंग्लिश}}
 
{{क्रम
|यादी=[[:वर्ग:महाराष्ट्राचे मुख्यमंत्री|महाराष्ट्राचे मुख्यमंत्री]]
|पासून=[[डिसेंबर ८]], [[इ.स. २००८|२००८]]
|पर्यंत=[[११ नोव्हेंबर]], [[इ.स. २०१०|२०१०]]
|मागील=[[विलासराव देशमुख]]
|पुढील=[[पृथ्वीराज चव्हाण]]
Line ५४ ⟶ ५७:
 
{{महाराष्ट्र मुख्यमंत्री}}
 
{{DEFAULTSORT:चव्हाण, अशोक}}
[[वर्ग:भारतीय राजकारणी]]