"मिनीयापोलिस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट शहर
| नाव = मिनीयापोलिस
| स्थानिक = Minneapolis
| चित्र = Minneapolis and Lake of the Isles 7.jpg
| ध्वज =
| चिन्ह = Minneapolis seal.gif
| नकाशा१ = अमेरिकेची संयुक्त संस्थाने
| देश = अमेरिकेची संयुक्त संस्थाने
| राज्य = [[मिनेसोटा]]
| स्थापना = [[इ.स. १८३७]]
| महापौर =
| क्षेत्रफळ = १५१.३
| उंची = ८३०
| लोकसंख्या = ३,८५,३७८
| घनता = ७,०२०
| वेळ = [[यूटीसी]] - ६:००
| वेब = [http://www.minneapolismn.gov/ www.minneapolismn.gov]
|latd = 44 |latm = 58 |lats = 48.36 |latNS = N
|longd = 93 |longm = 15 |longs = 50.76 |longEW = W
}}
[[चित्र:Minneapolis seal.gif|thumb|right|मिनीयापोलिसची शहर-मुद्रा]]
'''मिनीयापोलिस''' [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[मिनेसोटा]] राज्यातील सर्वात मोठे शहर व राज्याची राजधानी [[सेंट पॉल, मिनेसोटा|सेंट पॉल]]चे जुळे शहर आहे.
[[चित्र:Wells Fargo Center from Foshay.jpg|thumb|left|मिनीयापोलिस डाउनटाउनमधील वेल्स फार्गो सेंटरची इमारत]]
[[चित्र:Minneapolis-Mississippi-20070704.jpg|thumb|मिनीयापोलिसमधील [[मिसिसिपी नदी]]काठ]]
 
[[मिसिसिपी नदी]]च्या काठी असलेल्या या शहरास ''तळ्यांचे शहर''ही म्हणले जाते.
मिनियापोलीस हे मिनिसोटा राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. या शहरामधून [[मिसिसिपी नदी]] आणि शहराच्या बाजूने मिनिसोटा नदी वाहते. सेंट पॉल ह्या मिनिसोटा राज्याच्या राजधानीच्या शेजारीच हे गाव वसलेले आहे. त्यामुळे या गावांना 'जुळी शहरे' अर्थात Twin Cities असे म्हणतात. मिनियापोलीस शहरात जवळपास २० मोठ्ठी पाण्याची तळी आहेत. पाण्याचा तुटवडा हा शब्द या गावाला माहिती नाही. मिनिसोटा राज्यात १०००० पेक्षा जास्त तळी आहेत! ही गोष्ट ते त्यांच्या गाडीच्या नंबर प्लेटवर अभिमानाने मिरवतात. मिनियापोलीस मध्ये पूर्वीच्या काळी टिंबरच्या खूप मिल्स होत्या. म्हणूनच मिनियापोलीस ला "मिल्सचे शहर" किंवा "तळयांचे शहर" असे म्हणतात. मिनियापोलीस चे नाव हे मिनी म्हणजे पाणी आणि पोलिस म्हणजे शहर किंवा गाव, पाण्याचे शहर अर्थात मिनियापोलीस.
 
{{बदल}}
Line २१ ⟶ ४१:
अमेरिकेची संपूर्ण इकॉनॉमी ही कार उत्पादनावर अवलंबून असल्याने मुद्दामूनच कार संदर्भातील गोष्टी जसे पेट्रोल, रस्ते वगैरे पायाभूत सुविधा त्यांनी चांगल्या करून ठेवल्या आहेत. त्याचा विचार आणि अंमलबजावणी दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर झाली. सगळे रस्ते अगदी मोठ्ठे आणि चकाचक असतात ३ ते ४ लेन, Left Hand Drive, त्यामुळे उजवीकडून मोठ्या रस्त्यावर येणे सोपे तर डावीकडून येण्यासाठी २७० अंशाचे वळण. Flyover या साऱ्या गोष्टो त्यांनी फार पूर्वी करून ठेवल्या आहेत. आज आपल्याला भारतातीलही रस्ते आणि Flyover दिसतात आणि चांगले वाटतात पण हीच गोष्ट त्यांनी ६० ते ७० वर्षांपूर्वी केली आहे. स्वस्छ सुंदर मोठ्ठे Sign Board वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी आणि शिस्त ह्या गोष्टी तर सांगायला नकोतच. सगळ्या रस्त्यांवरील सगळे सिग्नल २४ X ७ चालू असतात आणि कोठेही पोलीस नसला तरी प्रत्येक जण पाळतात. येथील नंबर प्लेट मात्र जरा मजेशीर आहेत. आपल्यासारखे MH12 , DL01 असला प्रकार नाही. अक्षर आणि अंक कोणतेही आणि कितीही हेच त्याची विशेषता. त्यामुळे नंबर पाहून ही गाडी कुठल्या गावाची आहे ते काळात नाही पण कुठल्या राज्याची किंवा प्रांताची आहे ते मात्र लिहावे लागते शिवाय त्या प्रांताची विशेषता. जसे "मिनीसोटा - १०००० तळी" , "न्यूजर्सी - गार्डन स्टेट", "न्यूयॉर्क - एम्पायर स्टेट". शिवाय गाडीचे Registration स्त्रेपरत कधी करायचं आहे त्याची तारीख. गावाची विशेषता ही क्वचित पाटीवर पडलेली असते. जसे मिनीसोटा - "Save Trees".
 
==मिनियापोलीस - ट्राफिक जाम==
ट्राफिक जाम हा येथील जीवनाचा अविभाज्य भाग आहे. सकाळी उठलं आणि ऑफिस ला जाण्यापूर्वी प्रथम ट्राफिक जाम बद्दल TV वर पाहायचे आणि मगच बाहेर पडायचे. सकाळी TV वर याच बातम्या असतात. यावर उपाय म्हणून काही लोक भल्या पहाटेच ऑफिस ला जातात. सकाळी ट्राफिक जाम मध्ये २ तास घालवण्या पेक्षा पहाटे २०-२५ मिनिटात ऑफिस. तसेच बऱ्याच ऑफिस ना भारत आणि चीन बरोबर बोलायचे असते म्हणूनही ऑफिस मध्ये लवकर येण्याचे प्रमाण आता बरेच वाढले आहे. USA १०.३० तास मागे (मिनियापोलीस साठी) तर चीन,सिंगापूर त्यापेक्षा जास्त त्यामुळे या देशांशी सकाळीच बोलणे बरे पडते. चांगल्या सवई लागतात त्या अशा. ट्राफिक जाम आणि असे फोन या निमित्ताने लोक लवकर उठायला लागले आहेत. ऑफिस ला लवकर येत त्यामुळे घरी लवकर जायला मिळू शकते. आपल्या कुटुंबाबरोबर आणि आपल्या छंद आणि आवडी जोपासायला भरपूर वेळ त्यामुळे मिळतो. मी असे काही लोक पहिले आहेत की जे ऑफिसला पहाटे ४-५ वाजता किंवा ६ वाजता येतात. "लवकर झोपा आणि लवकर उठा" ही उक्ती त्यांना आता चांगली लागू पडली आहे. एक व्यवस्थित शिस्तशीर आणि नियोजन बद्ध आयुष्य जगायला त्यामुळे त्यांना आज मदत होते.
 
==बाह्य दुवे==
* [http://www.minneapolismn.gov/ अधिकृत संकेतस्थळ]
* [http://www.minneapolis.org/ पर्यटन दालन]
* {{Wikitravel|Minneapolis|मिनीयापोलिस}}
 
{{कॉमन्स|Minneapolis|मिनीयापोलिस}}
[[वर्ग:मिनेसोटामधील शहरे]]
[[वर्ग:मिनीयापोलिस]]