"ऑक्टोबर २५" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ७:
* [[इ.स. १९००|१९००]] - [[युनायटेड किंग्डम]]ने [[ट्रान्सव्हाल]] बळकावले.
* [[इ.स. १९२०|१९२०]] - चौर्‍याहत्तर दिवस उपोषण केल्यानंतर [[आयर्लंड]]च्या [[कॉर्क, आयर्लंड|कॉर्क]] शहराच्या महापौर [[टेरेन्स मॅकस्वीनी]]चा मृत्यू.
* [[इ.स. १९४४|१९४४]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेची]] [[यु.एस.एस. टँग]] [[पाणबुडी]] आपल्याच [[टॉरपेडो]]चा बळी ठरली.
* १९४४ - [[दुसरे महायुद्ध]]-[[लेयटे गल्फची लढाई]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] आणि [[जपान]]च्या आरमारात [[फिलिपाईन्स]]च्या आसपास घनघोर लढाई जुंपली.
* [[इ.स. १९४५|१९४५]] - [[चीन]]ने [[जपान]]कडून [[ताइपेइ]]चा ताबा घेतला.