"अब्दुल कादिर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,४६४ बाइट्सची भर घातली ,  १३ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
'''अब्दुल कादिर खान''' ([[उर्दू भाषा|उर्दू]]: عبد القادر خان ) ([[१५ सप्टेंबर]], [[इ.स. १९५५|१९५५]] - हयात) हे [[पाकिस्तान क्रिकेट|पाकिस्तानी पुरुष क्रिकेट संघाकडून]] खेळलेला माजी खेळाडू आहे. त्याने पाकिस्तानी क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर ६७ कसोटी व १०४ एकदिवसीय सामन्यांमध्ये सहभाग घेतला. तो उजव्या हाताने लेगस्पिन [[गोलंदाजी]] करत असे. खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यावर तो समालोचनाचे काम करतो. त्याने पाकिस्तानी क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्षपदही काही काळ सांभाळले.
 
== बाह्य दुवे ==
* [http://content.cricinfo.com/pakistan/content/player/38973.html क्रिकइन्फो.कॉम - प्रोफाइल (इंग्लिश मजकूर)]
 
 
{{DEFAULTSORT:अब्दुल,कादिर}}
[[वर्ग:पाकिस्तानचे पुरूष क्रिकेट खेळाडू]]
 
२३,४६०

संपादने