"विकिपीडिया:चावडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,२३१ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
:जिमी वेल्स यांच्याशी माझी भेट उद्या (जुलै ३ रोजी) सकाळी ९ वाजता (माउंटन वेळ) ठरली आहे. [[विकिपीडिया:२०१००७०२ जिमी वेल्सशी भेट|येथे असलेले सगळे प्रश्न, माहिती]] त्यांच्यासमोर मी मांडेन व त्याबद्दलचा तसेच इतर सगळा वृत्तांत तेथे तसेच चावडीवरही सादर करेन. अचानक ठरलेल्या या भेटीचा पुरेपूर उपयोग करुन घेण्याचा माझा प्रयत्न असेल.
:[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] १९:१६, २ जुलै २०१० (UTC)
==काही शंका==
एखाद्या पानावर मजकूर भरुन त्याचे वर्गीकरण करुन झलक बघत असताना वर्गीकरणाचे दुवे लेखाच्या शेवटी का दिसत नाहीत जे पान जतन केल्यावर दिसतात? झलक बघताना आणि जतन करा मध्ये हा अगदी छोटासा फरक का राहिला आहे? दुसरे असे की एखादे पान बनवतानाच चुकीच्या नावाने बनवले असता त्याचे नाव कसे बदलावे? कोलंबसाचे गर्वगीत बाबत असे झाले आहे. बाकी मराठी विकीने ३०,००० लेखांचा टप्पा पार केल्याबद्दल अभिनंदन. सिंहावलोकनाचे ते पानही पाहिले.
[[सदस्य:सौरभदा|सौरभदा]] ०८:४६, ३ जुलै २०१० (UTC)
६२६

संपादने