"लोरेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

फ्रांस देशाचा एक भूतपूर्व प्रशासकीय प्रदेश
Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट राजकीय विभाग | नाव = लोरेन | स्थानिकनाव = Lorraine | प्रकार = फ्र...
(काही फरक नाही)

१८:४६, २५ जून २०१० ची आवृत्ती

लोरेन हा उत्तर-पूर्व फ्रान्समधील एक प्रांत आहे. नान्सी हे मोठे शहर ह्याच प्रांतात वसले आहे.

लोरेन
Lorraine
फ्रान्सचा प्रांत
ध्वज

लोरेनचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
लोरेनचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
राजधानी मेस
क्षेत्रफळ २३,५४७ चौ. किमी (९,०९२ चौ. मैल)
लोकसंख्या २३,४३,०००
घनता ९९.५ /चौ. किमी (२५८ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-M
संकेतस्थळ http://www.lorraine.eu/