"प्रियरंजन दासमुंशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
'''प्रियरंजनप्रिय रंजन दासमुन्शी''' ([[नोव्हेंबर १३]], [[१९४५]]) हे कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते [[१९७१]], [[१९८४]], [[१९९६]], [[१९९९]] आणि [[२००४]] च्या लोकसभा निवडणुकीत [[पश्चिम बंगाल]] राज्यातील [[रायगंज (लोकसभा मतदारसंघ)|रायगंज लोकसभा मतदारसंघातून]] लोकसभेवर निवडून गेले. ते [[मनमोहन सिंह]] यांच्या मंत्रीमंडळात [[माहिती आणि प्रसारणमंत्री]], [[संसदीय कार्यमंत्री]] आणि [[जलस्त्रोत विकासमंत्री]] होते.
 
[[वर्ग: भारतीय राजकारणी]]