"चर्चा:शिवाजी महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

८३९ बाइट्सची भर घातली ,  १६ वर्षांपूर्वी
दादोजी कोंडदेव
(दादोजी कोंडदेव)
 
[[User:अभय नातू|अभय नातू]] 01:27, 19 जून 2006 (UTC)
 
== दादोजी कोंडदेव ==
 
दादोजी कोंडदेवांच्या योगदानाबद्दल माहिती देताना मी बाबासाहेब पुरंदरे ह्यांच्या "राजा शिवछत्रपती" या पुस्तकाचा आधार घेतला आहे. ह्या विषयावरील मतभेदाबद्दल मी ऐकले आहे, परंतु मला आधार सापडले नाहीत. कॄपया ह्या मतभेदासंबंधीचे आधार देवून मग लेखामध्ये बदल केले जाऊ शकतील का?
 
- [[User:Fleiger|Fleiger]] 15:02, 8 नोव्हेंबर 2006 (UTC)
२७७

संपादने