"दख्खनची राणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ५७:
 
==इतिहास==
दख्खनची राणी [[१ जून]], १९३० सालीरोजी ब्रिटिश साम्राज्याच्या काळात सुरू करण्यात आली. त्या वेळेस ती फक्त शनिवारी व रविवारी धावायची. तिचा उपयोग प्रामुख्याने घोड्यांच्या शर्यतींच्या शौकिनांची मुंबई व पुण्यादरम्यान ने-आण करण्यासाठी होत. हळूहळू तिच्या सेवेचा विस्तार करण्यात आला व दख्खनची राणी रोज या दोन शहरांदरम्यान धावू लागली.
 
==अलिकडील घटना==