"अथीना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''अथेना''' ही ग्राक पुराणांनुसार बुद्धिचातुर्य, कला, संस्कृती आणि युद्धाची कुमारी देवता आहे. [[ग्रीस]]ची राजधानी [[अथेन्स]] या शहराचे [[ग्रामदैवत]] अथेना आहे. [[घुबड]] ही या देवतेची निशाणी आहे.
 
[[वर्ग:ग्रीक देवता]]
"https://mr.wikipedia.org/wiki/अथीना" पासून हुडकले