"अजिंठा-वेरुळची लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १३:
===रचना===
अजिंठा येथे एकूण २९ लेणी आहेत. ही सर्व लेणी वाघुर नदीच्या आसपास विखुरलेली आहेत. लेणी नदीच्या पात्रापासून १५-३० मीटर (४०-१०० फूट) उंचीवर कातळात आहेत.
 
हीनयान कालखंडातील लेण्यांपैकी ९ व १० क्रमांकाची लेणी [[चैत्यगृह]] आहेत व १२, १३, आणी १५-अ क्रमांकाची लेणी [[बौद्ध विहार|विहार]] आहेत.
 
महायान कालखंडातील लेण्यांपैकी १९, २६ व २९ क्रमांकाची लेणी चैत्यगृह असुल १, २, ३, ५, ६, ७, ८, ११, १४, १५, १६, १७, १८, २०, २१, २२, २३, २४, २५, २७ व २८ क्रमांकाची लेणी विहार आहेत.
 
विहार साधारणपणे चौरस आकाराचे असुन त्यांची लांबी-रुंदी १७ मीटर (५२ फूट) पर्यंत आहे. हे विहार मुख्यत्त्वे भिक्षुंना राहण्यासाठी होते तर चैत्यगृह हे पारंपारिकरीत्या पूजा-अर्चेसाठी वापरण्यात येत.
 
==वेरूळ==