"अजिंठा-वेरुळची लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ ७:
==अजिंठा==
===इतिहास===
प्राचीन भारतात धर्मशाळा, लेणी
पुरातत्त्वशास्त्रीय पुराव्यानुसार ही लेणी दोन वेगवेगळ्या कालखंडात निर्माण केली गेली. ९, १०, १२, १३ व १५-अ ही लेणी [[हीनयान कालखंडात|हीनयान कालखंडात]] कोरली गेली असावीत. हा कालखंड साधारणतः ई.स.च्या दुसऱ्या शतकाच्या सुमारास सुरू झाला. या सगळ्या लेण्यातून [[बुद्ध|बुद्धाचे]] दर्शन स्तूप-रूपांत होते. ही सोडून १-२९ क्रमांकाची लेणी साधारणतः ३०० वर्षांनंतर [[महायान कालखंड|महायान कालखंडात]] निर्माण केली गेलेली असावीत. या लेण्यांतून बुद्धाचे सर्वसामान्य लोकांस परिचित असे रूप दिसुन येते. महायान लेणी [[वाकाटक]] राजांचा राजवटीत निर्मिली गेली, त्यामुळे त्यांस बऱ्याचदा ''वाकाटक लेणी'' असेही संबोधले जाते.
===रचना===
|