"अजिंठा-वेरुळची लेणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १०:
 
===रचना===
अजिंठा येथे एकूण २९ लेणी आहेत. ही सर्व लेणी वाघुर नदीच्या आसपास विखुरलेली आहेत. लेणी नदीच्या पात्रापासून १५-३० मीटर (४०-१०० फूट) उंचीवर कातळात आहेत.
 
==वेरूळ==
महाराष्ट्रातल्या [[मराठवाडा]] भागात [[औरंगाबाद]] शहरापासून ३० कि.मी. अंतरावर वेरूळ हे एक छोटे खेडेगांव आहे. तिथली १२ [[बौध्द]], १७ [[हिंदू]] आणि ५ [[जैन]] अशी एकूण ३४ लेणी सुप्रसिध्द आहेत. ती सगळी लेणी साधारणत: [[ई.स. ६००]] ते [[ई.स. १०००]] ह्या काळात कोरण्यात आली असून प्राचीन भारतातली बौध्द, हिंदू आणि जैन धर्मांमधली परस्परसहिष्णुता प्रकर्षाने दाखवतात.