Content deleted Content added
खूणपताका: एकगठ्ठा संदेश वितरण
ओळ ३९:
 
आपण मराठी विकिपीडियावर खूप नवीन लेख तयार केले आहेत. आपल्या योगानाबद्दल धन्यवाद. आपले लेख कृपया विकिडाटाला जोडा. आपल्याला जोडायला येते का? आपण इंग्लिश विकिपीडिया वर ब्लॉक आहेत. त्याबद्दल माहिती भेटू शकते का--[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) १६:५६, २२ ऑक्टोबर २०२२ (IST)
 
== विकिपीडिया आशियाई महिना २०२२ ==
 
[[चित्र:Wikipedia Asian Month 2022 Banner mr.svg|right|400px|frameless]]
प्रिय विकिसदस्य,
 
'''[[विकिपीडिया:विकिपीडिया आशियाई महिना २०२२|विकिपीडिया आशियाई महिना ]]''' हे विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेले एक वार्षिक अभियान आहे. हे अभियान मुख्यत्वे आशिया खंडातील देश आणि तेथील संस्कृती संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतलेला आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले अमूल्य योगदान द्यावे.
 
प्रकल्प पृष्ठ [[विकिपीडिया:विकिपीडिया आशियाई महिना २०२२|येथे]] उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण '''विकिपीडिया आशियाई दूत घोषित होऊ शकता तसेच डिजीटल बार्नस्टार''' देखील प्राप्त करू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. [[विकिपीडिया:विकिपीडिया आशियाई महिना २०२२/सहभागी|येथे]] आपली नोंदणी करा आणि [https://fountain.toolforge.org/editathons/wam-mr-2022 हा दुवा] वापरून आपला लेख सादर करा.
 
जर तुम्हाला कोणत्या मदतीची आवश्यकता असेल तर स्थानिक आयोजक [[सदस्य:Sandesh9822|संदेश हिवाळे]], [[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] किंवा [[सदस्य:संतोष गोरे|संतोष गोरे ]] यांना संपर्क करावा.
 
धन्यवाद.
 
'''आयोजक विकिपीडिया आशियाई महिना २०२२'''
:<small>हा संदेश [[विकिपीडिया:स्वागत आणि साहाय्य चमू|विकिपीडिया मदत चमू]] करिता [[विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली]] सुविधा वापरून [[विपी:प्रचालक|मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत]] पाठविला गेला असण्याची संभावना आहे.</small>
<!-- सदस्य:Tiven2240@mrwiki ने https://mr.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Tiven2240/test&oldid=2192714 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->