"सोळावी लोकसभा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
तारीख
नेते
 
ओळ १:
{{भारतामधील राजकारण}}
'''[[भारत]]ाची सोळावी (१६ वी) [[लोकसभा]]''' जून [[इ.स. २०१४|२०१४]] ते जून [[इ.स. २०१९|२०१९]] दरम्यान सत्तेवर होती. [[२०१४ लोकसभा निवडणुका]]ंद्वारे ह्या लोकसभेची निवड केली गेली.
 
[[File:House of the People, India, 2014.svg|thumb|300px|right|सोळाव्या लोकसभेतील पक्षनिहाय सदस्यबल]]
* '''[[लोकसभा अध्यक्ष|अध्यक्ष]]:''' [[सुमित्रा महाजन]], [[भारतीय जनता पक्ष]]
* '''[[लोकसभा उपाध्यक्ष|उपाध्यक्ष]]:''' [[एम. थंबीदुरै]], [[एआयएडीएमके]]
* '''[[लोकसभेचे मुख्य सचिव|मुख्य सचिव]]:''' [[स्नेहलता श्रीवास्तव]]
* '''[[लोकसभा नेते|सभानेता]]:''' [[नरेंद्र मोदी]], [[भारतीय जनता पक्ष]]
* '''[[लोकसभा विरोधी पक्ष नेते|विरोधी पक्ष नेता]]:''' कोणत्याही पक्षाला १०%पेक्षा अधिक जागा न मिळाल्याने रिकामे
 
==सदस्य==