"हॉकी विश्वचषक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २८:
या स्पर्धेच्या इतिहासात [[पाकिस्तान हॉकी संघ|पाकिस्तान]], [[नेदरलँड्स हॉकी संघ|नेदरलँड्स]] व [[जर्मनी हॉकी संघ|जर्मनी]]ने आपले वर्चस्व गाजवले आहे. पाकिस्तान चार वेळा, नेदरलँड्स तीन वेळा तर जर्मनी दोन वेळा विजयी संघ ठरला. [[भारत हॉकी संघ|भारत]] व [[ऑस्ट्रेलिया हॉकी संघ|ऑस्ट्रेलिया]]नी ही स्पर्धा एकएकदा जिंकली आहे.
 
[[इ.स. २००६ची२००६]]ची स्पर्धा जर्मनीतील[[जर्मनी]]तील [[मॉन्चेंग्लाडबाख]] शहरातील [[वॉरस्टायनर हॉकी पार्क]] येथे आयोजित करण्यात आली होती. [[सप्टेंबर ६]] ते [[सप्टेंबर १७]] पर्यंत चाललेली ही स्पर्था यजमान जर्मनीने अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाला हरवून जिंकली. [[इ.स. २०१०ची२०१०]]ची स्पर्धा भारतात होईल.<ref>[http://www.playfuls.com/news_0000009399_India_To_Host_2010_Mens_Hockey_World_Cup.html India To Host 2010 Men's Hockey World Cup]. Retrieved on [[March 28]], [[2007]].</ref>
 
==इतिहास==