* [[इ.स. १८९८|१८९८]] - [[हरिंद्रनाथ चट्टोपाध्याय]], हिंदी चित्रपट अभिनेता, [[विजयवाडा (लोकसभा मतदारसंघ)|विजयवाडाचे]] खासदार.
* [[इ.स. १९०२|१९०२]] - [[बडे गुलाम अली खान|बडे गुलाम अली खाँ]], पतियाळा घराण्याचे हिंदुस्तानी गायक व वीणावादक.
* १८९८:हरिन्द्रनाथ चट्टोपाध्यायहरिन्द्रनाथ चट्टोपाध्याय – हिंदी चित्रपटांतील प्रसिद्ध चरित्र अभिनेते. त्यांच्या ’साहिब, बिबी और गुलाम’, ’बावर्ची’ इ. चित्रपटांतील भुमिका विशेष गाजल्या. ते कवी (इंग्रजी), नाटककार, संगीतज्ञही होते. विजयवाडा मतदारसंघातून ते पहिल्या लोकसभेचे खासदार होते. कमलादेवी चट्टोपाध्याय यांचे पती व सरोजिनी नायडू यांचे बंधू होत.
* [[इ.स. १९२६:|१९२६]] - [[सूर्यकांत रामचंद्र खांडेकर]], –मराठी कवी व गीतकार.▼
* १९०२:बडे गुलाम अली खॉं ऊर्फ ’सबरंग’ – पतियाळा घराण्याचे गायक व वीणावादक, त्यांच्या ’याद पियाकी आये’, ’का करु सजनी’ इ. ठुमऱ्या लोकप्रिय आहेत.
* [[इ.स. १९४२|१९४२]] - [[रोशन सेठ]], इंग्लिश चित्रपट अभिनेता.