"प्रो कबड्डी लीग, २०१५" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{Infobox kabaddi league season | name = २रा हंगाम <br> प्रो कबड्डी लीग | image = | imagesize = 200px | fromdate = १८ जुलै २०१५ | todate = २३ ऑगस्ट २०१५ | caption = ले पंगा | sport = कबड्डी | administrator = मशाल स्पोर्ट्स | tournament format = दुहेरी साखळी सामने...
(काही फरक नाही)

१४:२९, २५ जानेवारी २०२२ ची आवृत्ती

२०१५ प्रो कबड्डी लीग हा प्रो कबड्डी लीगचा दुसरा हंगाम होता. १८ जुलै २०१५ रोजी हंगाम सुरू झाला. ८ संघांमध्ये ५६ सामने खेळले गेले. पहिला सामना यू मुम्बा आणि जयपूर पिंक पँथर्स यांच्यात झाला. कन्नड, तामिळ, हिंदी, इंग्रजी आणि तेलुगू या ५ वेगवेगळ्या भाषांमध्ये समालोचनासह भारतातील स्टार स्पोर्ट्सद्वारे कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.

२रा हंगाम
प्रो कबड्डी लीग
दिनांक १८ जुलै २०१५ – २३ ऑगस्ट २०१५
प्रशासक मशाल स्पोर्ट्स
स्पर्धेचे स्वरूप दुहेरी साखळी सामने आणि बाद फेरी
संघसंख्या
विजेते यू मुम्बा (1ला विजेतेपद)
एकूण सामने ६०
सर्वाधिक चढाई गूण भारत काशिलिंग अडाके (११४)
सर्वाधिक यशस्वी चढाया भारत काशिलिंग अडाके (८७)
सर्वाधिक बचाव गूण भारत रविंदर पहल (६०)
सर्वाधिक यशस्वी बचाव भारत संदीप कांदोला (५५)
संकेतस्थळ प्रो कबड्डी

अंतिम सामन्यात यू मुम्बाने बंगळूर बुल्सचा ३६-३० ने पराभूत करुन पहिल्यांदाच विजेतेपद मिळवले.

संदर्भ आणि नोंदी