"डिसेंबर २६" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १६:
* [[इ.स. १९१४|१९१४]] -.मुरलीधर देविदास ऊर्फ [[बाबा आमटे]] – कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक
* [[इ.स. १९१४|१९१४]] - डॉ. [[सुशीला नायर]], स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री, [[महात्मा गांधी|महात्मा गांधींच्या]] स्वीय सहाय्यिका व डॉक्टर, गांधीवादी कार्यकर्त्या.
* [[इ.स. १९१७|१९१७]] - [[प्रभाकर माचवे]] मराठी व हिंदी साहित्यिक.त्यांनी हिंदी, मराठी व इंग्रजीत शंभराहून अधिक ग्रंथ लिहिले. त्यांच्या साहित्यामध्ये स्वप्‍नभंग, अनुक्षण, मेपल हे काव्यसंग्रह; एक तारा, दर्दके पाबंद इ. कादंबर्‍या; नाट्यचर्चा, समीक्षा की समीक्षा आदींचा समावेश आहे.
* [[इ.स. १९२५|१९२५]] - पं. कृष्णा गुंडोपंत तथा [[के.जी. गिंडे]], भारतीय शास्त्रीय गायक, संगीतकार व शिक्षक
* [[इ.स. १९३४|१९३४]] - [[द.दि. पुंडे]], मराठी समीक्षक.