"२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक सुपर १२ गट अ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक''' स्पर्धेच्या सुपर १२ गट अ चे सामने इथे नोंदीत आहेत. सुपर १२ च्या अ गटात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, द...
(काही फरक नाही)

०९:१५, २४ सप्टेंबर २०२१ ची आवृत्ती

२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या सुपर १२ गट अ चे सामने इथे नोंदीत आहेत. सुपर १२ च्या अ गटात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज आणि पहिल्या फेरीतून पात्र ठरणारे दोन संघ होते. सुपर १२ च्या अ गटातून अव्वल दोन संघ बाद फेरीत गेले.

गुणफलक

संघ
खे वि गुण धावगती पात्र
  इंग्लंड २.४६४ उपांत्य फेरीत मध्ये बढती
  ऑस्ट्रेलिया १.२१६
  दक्षिण आफ्रिका ०.७३९ बाद
  श्रीलंका -०.२६९
  वेस्ट इंडीज -१.६४१
  बांगलादेश -२.३८३