"फैजपूर (जळगाव)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो अभय नातू ने लेख फैजपुर वरुन फैजपूर (जळगाव जिल्हा) ला हलविला: निःसंदिग्ध शीर्षक
छोNo edit summary
ओळ ४०:
==लोकसंख्या==
२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार फैजपूरची लोकसंख्या ही २६,६०२ एवढी आहे. ज्यात ५२% पुरुष तर ४८% महिला आहेत. यातील १३% लोकसंख्या ही ६ वर्षाखालील आहे.
 
फैजपूरची सरासरी साक्षरता ८५.९६% असून एकूण ८९.४५% पुरुष आणि ८२.२८% महिला साक्षर आहेत.