"विष्णुसहस्रनाम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ २:
[[चित्र:Vishnu sahasranama manuscript, c1690.jpg|250px|right|thumb|विष्णु सहस्रनामाची पाण्डुलिपि, ई. 1690]]
श्री विष्णुसहस्रनाम म्हणजे भगवान श्री [[विष्णु|विष्णू]]च्या १,००० (एक हजार) नावांचे स्तोत्र होय. हे स्तोत्र पितामह भीष्मानी युधिष्ठिराला सांगितले असा उल्लेख [[महाभारत|महाभारतात]] येतो.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=O930DwAAQBAJ&printsec=frontcover&dq=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%82+%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE&hl=mr&sa=X&ved=2ahUKEwjP1IOmudHsAhXwxzgGHQ59AVQQ6AEwBHoECAUQAg#v=onepage&q=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%82%20%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE&f=false|title=Vishnu Sahasranama Recitation|last=Aggarwal|first=Ashwini Kumar|date=2020-07-31|publisher=Devotees of Sri Sri Ravi Shankar Ashram|language=en}}</ref>
[[चित्र:Vishnu Sahasranāma.jpg|अल्ट=विष्णु सहस्रनाम|इवलेसे|विष्णु सहस्रनाम]]
 
==महत्व==
वैष्णव संप्रदायाचे हे एक महत्त्वाचे स्तोत्र आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=dJRjAAAAMAAJ&newbks=0&printsec=frontcover&dq=vishnu+sahasranamam+and+vaishnav&q=vishnu+sahasranamam+and+vaishnav&hl=en|title=हिन्दी वैष्णव भक्तिकाव्य में प्रगतिशील तत्त्व|last=Śarmā|first=Prema Sumana|date=1999|publisher=Śiprā Pablikeśansa|isbn=978-81-7541-036-7|language=hi}}</ref> या स्तोत्राच्या प्रास्ताविकात जो श्लोक आलेला आहे त्यात म्हटले आहे की महापुरुष श्री विष्णू देवतेची जी नावे ऋषींनी गायली आहेत ते मला ऐश्वर्य प्राप्ती व्हावी म्हणून मी कथन करीत आहे. महाभारतातील अनुशासन पर्वात हे स्तोत्र आले असून याचा नेहमी पाठ करणाऱ्याा व्यक्तीला धर्म, अर्थ आणि काम हे तीन पुरुषार्थ प्राप्त होतात असे सांगितले आहे. ( अनुशासन पर्व १३५.१२४ )<ref>{{स्रोत पुस्तक|title=भारतीय संस्कृती कोश खंड आठवा|last=जोशी, होडारकर|first=महादेवशास्त्री, पद्मजा|publisher=भार्तेये संस्कृतीकोश मंडळ, प्रकाशन|year=2010 | आवृत्ती =पुनर्मुद्रण|isbn=|location=पुणे|pages=७८८}}</ref>