"मालेगाव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
हे सुद्धा पहा
विस्तार
ओळ १:
{{विकिकरण}}
'''{{PAGENAME}}''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील <nowiki>[[नाशिक]]</nowiki> जिल्ह्याचा एक तालुका आहे. मालेगाव हे नाशिक जिल्ह्यातिल मह्त्वाचे शहर असुन महानगरपालिकेचे ठिकाण आहे.
मालेगाव शहरात अनेक शैक्षणिक संस्था आहेत त्यात कै.ल.रा.काबरा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय हे अग्रेसर आहे.
मालेगावात भुईकोट किल्ला आहे मौसम नदी मालेगावात आहे
 
 
हैदराबाद संस्थान आर्थिक डबघाईला आल्याने तेथील वीणकरांना निजामाने हाकलुन लावले होते वीणकरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची महेश्वर येथे भेट घेवुन रोजगाराची मागणी केली त्यांनी हैदराबाद च्या वीणकरांना चरखा,सुत,अन्नपाणी तसेच राहायला जागा दिली त्यास मालेगंज/मालेगाव असे नाव दिले असून आपल्या पुत्राच्या स्मरणार्थ मालेरावांच्या नावाने मालेगाव वसाहत निर्माण केली गेली आहे.
 
मालेगावात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी निर्माण केलेला एक पुल देखील अस्तित्वात असुन त्यांच्या कार्याची साक्ष देत आजही उभा आहे
 
== दळण वळण ==
 
== भूगोल ==
[[गिरणा]] पुढे [[अरबी समुद्र|अरबी समुद्रास]] मिळणाऱ्या [[तापी]] नदीस मिळते.
 
== पर्यटन ==
<nowiki>[[गाळणा]]</nowiki> भुईकोट किल्ला
 
== उद्योग ==
हातमाग
 
== कृषी ==
शेती हा मुख्य धंदा आहे. कापुस उत्पादन व कांदा हे मुख्य रोख पिके आहेत. येथे [[भुईमूग|भुईमुगाचीही]] लागवड होते. [[ज्वारी]], [[बाजरी]] व [[गहू]] ही धान्येही घेतली जातात.
 
== प्रसिद्ध व्यक्तिमत्वे ==
 
*
 
== मालेगाव तालुक्यातील गावे ==
[[हाताणे]], खडकी,
 
== शिक्षण ==
मालेगाव शहरात अनेक शैक्षणिक संस्था आहेत त्यात कै.ल.रा.काबरा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय हे अग्रेसर आहे.
मालेगावात भुईकोट किल्ला आहे मौसम नदी मालेगावात आहे
 
==हे सुद्धा पहा==
"https://mr.wikipedia.org/wiki/मालेगाव" पासून हुडकले