"लोटे परशुराम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
दुवा
ओळ १:
{{विस्तार}}
या गावी [[परशुराम|परशुरामाचे]] मंदिर आहे. [[मुंबई]]-[[गोवा]] महामार्ग क्रमांक १७ वर [[चिपळूण]] या गावाच्या आधी सुमारे १२ किलोमीटर अंतरावर, डावीकडे वळल्यावर हे [[मंदिर]] लागते. येठे पुढे परशुरामाचे देऊळ व मागे त्याच्या आईचे [[रेणुकादेवी|रेणुकादेवीचे]] मंदिर आहे. जवळच [[वशिष्ठीवाशिष्ठी नदी]] व महेंद्र पर्वत आहे. परशुरामाने बाण मारून कोकणच्या भूमीची निर्मिती केली असे मानले जाते.
 
==हे सुद्धा पहा==
* [[परशुराम कुंड (अरुणाचल प्रदेश)]]
* [[अपरांत]]