"विकिपीडिया:चावडी/प्रगती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: अमराठी मजकूर? कृ. मराठी वापरा !!
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ८३६:
<small>Message delivered by [[सदस्य:MediaWiki message delivery|MediaWiki message delivery]] ([[सदस्य चर्चा:MediaWiki message delivery|चर्चा]]) ०९:२४, ५ मे २०२१ (IST)</small>
<!-- सदस्य:Tulsi Bhagat@metawiki ने https://meta.wikimedia.org/w/index.php?title=Wikipedia_Pages_Wanting_Photos_2021/Call_for_participation_letter/Targets&oldid=21423535 वरील यादी वापरुन संदेश पाठविला. -->
 
== मराठी विकिपीडिया आता ७९व्या क्रमांकावर ==
 
३०० पेक्षा जास्त भाषांमध्ये विकिपीडिया उपलब्ध आहे. आणि यामध्ये लेख संख्येनुसार मराठी विकिपीडिया ही सध्या ७९व्या क्रमांकावरील विकिपीडिया ठरली आहे, जिने नुकतीच ७३,३४०+ लेखसंख्या ओलांडली आहे. काल आपण मल्याळम विकिपीडियाला (७३,३३०+) मागे टाकत ७९व्या स्थानावर आलो आहोत. एक-दीड महिन्यापूर्वी आपण मल्याळम व तेलगू विकिपीडियांच्या मागे ८२व्या स्थानावर होतो. मात्र कमी कालावधीमध्ये आपल्या विकिपीडियाने पार केलेला हा टप्पा महत्त्वाचा आहे. मी मराठी विकिपीडियावर योगदान देणाऱ्या सर्व सदस्यांचे आभार मानतो.
 
भारतीय भाषांमधील विकिपीडियांचा विचार करता आपली मराठी विकिपीडिया ही '''उर्दू''' (५४वी - १,६३,२००+), '''हिंदी''' (५७वी - १,४७,४००+ ), '''तमिळ''' (६०वी - १,३६,४००+) आणि '''बंगाली''' (६८वी - १,०७,२००+) यानंतर पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी विकिपीडिया ठरली आहे.
 
१,००,००० हा टप्पा ओलांडण्यासाठी आज रोजी आपल्या समोर ८ विकिपीडिया आहेत, आणि सुमारे २२,६५० लेखांची आवश्यकता आपणास आहे.
 
https://meta.wikimedia.org/wiki/List_of_Wikipedias
 
--[[User:Sandesh9822|'''<span style="background color: black; color: orange">संदेश</span><span style="color: blue"> हिवाळे</span>'''<span style="color: green"></span>]]<sup>[[User talk:Sandesh9822|<span style="color: maroon">चर्चा</span>]]</sup> १६:३९, ७ मे २०२१ (IST)