"कट्यार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ दिले.
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
छो →‎हे सुद्धा पहा: शुद्धलेखन, replaced: हे ही → हे सुद्धा using AWB
 
ओळ ११:
कट्यार ही तूलनेने लहान असलयाने वागवणे सोपे होते. कायम सोबत ठेवता येते. मुठीच्या रचनेमुळे हातातून सुटणे अशक्य असते. त्यामुळे हे फार महत्त्वाचे शस्त्र होते. या खुबींमुळे या शस्त्राचा प्रसार [[व्हिएतनाम]] ते [[अफगाणिस्तान]] पर्यंत झालेला दिसून येतो. [[छत्रपती शिवाजी]] महाराजांचे आवडते शस्त्र कट्यार होते असे म्हणतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://trekshitiz.com/discussionboard/_topic25.html|title=कट्यार|website=India trekking forum - Sahyadri|language=en|access-date=2021-02-10}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://m.dailyhunt.in/news/india/marathi/infomarathi-epaper-infomar/shivaji+maharajanche+aavadate+shastr+katyar-newsid-118242306|title=शिवाजी महाराजांचे आवडते शस्त्र कट्यार - InfoMarathi|website=Dailyhunt|language=en|access-date=2021-02-10}}</ref> त्यांच्या कमरेला शेल्यामध्ये कट्यार असायची. मराठा साम्राज्यातही सरदार आणि दरबारच्या मानी सरदारांनाच कट्यारीचा मान होता.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.lokmat.com/maharashtra/panchahyatri-mavale-was-five-principal-weapons-shivas-army/|title='पंचहत्यारी' मावळे; 'ही' होती शिवरायांच्या सैन्यातील पाच प्रमुख शस्त्रं|last=author/online-lokmat|date=2018-02-19|website=Lokmat|language=mr-IN|access-date=2021-02-10}}</ref> कट्यार बाळगण्याचा मान असलेल्यांना कट्यारे असे ही म्हंटले जात असे.
 
==हे हीसुद्धा पहा==
* [[बिचवा]]
* [[वाघनखे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/कट्यार" पासून हुडकले