"अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
अखिल भारतीय नाट्य परिषदेची स्थापना ---- साली झाली. या नाट्यपरिषदेचे मुख्य कार्यालय [[मुंबई|मुंबईत]] असून त्याचा पत्ता : '''अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, अ२२ बी हाउस प्लॅनिंग स्कीम क्र.३, बॉम्बे ग्लास समोर, जे. के.सावंत मार्ग, माहीम, मुंबई ४०००१६''' असा आहे. दूरध्वनी क्रमांक ०२२-२४३० ०५९४ असा आहे.
 
नाट्यपरिषदेच्या अनेक शाखा आहेत. त्यांतल्या नागपूर शाखेचा पत्ता :'''अ.भा.म.ना.प., द्वारा मॉडर्न पब्लिसिटी, १ देवनगर, नागपूर, ४४००१५.'''