"दादोबा पांडुरंग तर्खडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छो 2409:4042:2208:BF9C:25A9:DA06:C870:5F17 (चर्चा) यांनी केलेले बदल Morer.adt यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले
ओळ १७:
दादोबांच्या मृत्यूपर्यंत [[महाराष्ट्र भाषेचे व्याकरण|महाराष्ट्र भाषेच्या व्याकरणाच्या़]] ७ आवृत्त्या प्रकाशित झाल्या. १८७९च्या सातव्या आवृत्तीपर्यंत दादोबा आपल्या व्याकरणात सुधारणा करत राहिले. १८८१ साली दादोबांनी [[मोठ्या महाराष्ट्र व्याकरणाची पूरणिका]] हा ग्रंथ प्रकाशित केला. ह्या ग्रंथात आपल्या मोठ्या व्याकरणात समाविष्ट करता न आलेली मराठी भाषेविषयीची निरीक्षणे त्यांनी संकलित केली आहेत.
 
दादोजींचे मराठी व्याकरणविषयक अग्रेसर कार्य महत्त्वाचे असून त्यायोगे मराठी गद्याला प्रमाणरूप प्राप्त झाले असल्याने ‘मराठी भाषेचे पाणिनी’ हे रास्त बिरुद त्यांना लावले जाते.एकेशववाद
 
==आत्मचरित्र==