"सिडनी विमानतळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२०७ बाइट्सची भर घातली ,  १३ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
'''किंगफोर्ड स्मिथ विमानतळ''' (''इंग्रजी'' Kingsford Smith Airport, Sydney Airport) हा सिडनी एयरपोर्ट नावानेही ओळखला जातो. हा [[सिडनी]] शहराचा मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. [[ऑस्ट्रेलिया]] तील सर्वात जास्त विमान वाहतूक याच विमानतळाद्वारे होते. विमानांच्या आवागमनाच्या वेळांसाठी या विमानतळाच्या संकेतस्थळाला भेट द्या. [http://www.sydneyairport.com.au/SACL/default.htm सिडनी एयरपोर्ट]
 
[[वर्ग:सिडनी]]
[[वर्ग:ऑस्ट्रेलियातील आंतरराष्ट्रीय विमानतळ]]
 
[[en:Kingford Smith International airport]]