"जव्हार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो 2402:8100:30A8:6B11:1:0:D108:91E4 (चर्चा) यांनी केलेले बदल नरेश सावे यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
 
{{गल्लत|जव्हार तालुका|जव्हार संस्थान}}
 
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
 
|प्रकार = तालुका
|स्थानिक_नाव = जव्हार
|इतर_नाव =
|टोपणनाव =
|राज्य_नाव = महाराष्ट्र
|अक्षांश = 19|अक्षांशमिनिटे = 56|अक्षांशसेकंद =39
|रेखांश= 73|रेखांशमिनिटे= 13|रेखांशसेकंद= 43
|मुळ_नकाशा = <!-- only if default map not wanted -->
|शोधक_स्थान = <!-- left/right -->
|मुळ_नकाशा_पट्टी = <!-- हो/नाही -->
|आतील_नकाशा_चिन्ह = <!-- हो/नाही -->
|नकाशा_शीर्षक =
|क्षेत्रफळ_एकूण =
|क्षेत्रफळ_आकारमान =
|क्षेत्रफळ_क्रमांक =
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ =
|क्षेत्रफळ_मेट्रो =
|क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ =
|उंची = 447
|उंची_संदर्भ =
|समुद्री_किनारा =
|हवामान =
|वर्षाव =
|तापमान_वार्षिक =
|तापमान_हिवाळा =
|तापमान_उन्हाळा =
|मुख्यालय = <!-- पालघर-->
|मोठे_शहर =
|मोठे_मेट्रो =
|जवळचे_शहर = बोईसर
|प्रांत =
|विभाग =
|जिल्हा = पालघर
|लोकसंख्या_एकूण = ११,२९६
|लोकसंख्या_वर्ष = २००१
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ =
|लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर =
|साक्षरता =
|साक्षरता_पुरुष =
|साक्षरता_स्त्री =
|अधिकृत_भाषा = मराठी
|नेता_पद_१ =गट विकास अधिकारी
|नेता_नाव_१ =समीर वठारकर
|नेता_पद_२ =
|नेता_नाव_२ =
|संसदीय_मतदारसंघ =
|विधानसभा_मतदारसं =
|न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = [[तहसील]]
|न्यायक्षेत्र_नाव_१ = {{PAGENAME}}
|न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = नगरपालिका
|न्यायक्षेत्र_नाव_२ = {{PAGENAME}}
|न्यायक्षेत्र_शीर्षक_३ =
|न्यायक्षेत्र_नाव_३ =
|कोरे_शीर्षक_१ =
|कोरे_उत्तर_१ =
|एसटीडी_कोड =०२५२०
|पिन_कोड = ४०१६०३
|आरटीओ_कोड = एमएच ०४
|संकेतस्थळ = www.jawhardarshan.com जव्हारदर्शन.कॉम
}}
[[File:Kalmandvi_waterfall_jawhar-_2013-11-18_10-32.jpg|250px|thumbnail|काळमांडवी धबधबा.]]
[[चित्र:Jaivilas Palace, Jawhar.jpg|250px|इवलेसे|जय विलास पॅलेस, जव्हार]]
Line ६९ ⟶ ८:
जव्हार किंवा जव्हार तालुका याच्याशी गल्लत करू नका.
जव्हार संस्थान इसवी सन १३१६पासून १० जून १९४८पर्यंत अस्तित्वात होते.
मुकणे गावातील जयबा हे आदिवासी महादेव कोळी समाजाचे राजे होते. जयबा जमीनदार होते. त्यांच्या उत्कृष्ट संघटन कौशल्यामुळे, बुद्धिचातुर्याने आणि पराक्रमामुळे त्यांनी २१31 लहान किल्ले जिंकले वर भूपतगड हा मोठा किल्लाही जिंकला. अल्लाउद्दीन खिलजी, मुहंमद तुघलक या मोगलांच्या स्वारींनी देवगिरीच्या साम्राज्याची वाताहत केली. अश्या वेळी इ.स. १३१६मध्ये जव्हार संस्थानाला आकार येत होता. जयबा राजांना धुळबा आणि होळकरराव ही दोन अपत्ये होती. जयबा हे शिवशंकराचे भक्त होते. त्यांनी राज्याभिषेकानंतर पूर्वी काळवण संबोधल्या जाणाऱ्या या प्रदेशाला आपल्या नावातला जय आणि शिवशंकराचे हर असे मिळून जयहर नम असे नामकरण केले. पुढे या जयहरापासून जव्हार असे नाव रूढ झाले. इसवी सन १३४१ ते १७५८ सालापर्यंत जव्हारच्या राजाकडे दमण नदीपर्यंतचा, सह्याद्रीपर्यंतचा आणि भिंवडीपर्यंतचा भूप्रदेश ताब्यात होता. त्यावेळी राजाकडे साडेतीन लाख रुपयापर्यंत महसूल गोळा व्हायचा.
छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या स्वारीच्यावेळी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन पौष शुद्ध द्वितीया, १ डिसेंबर १६६१ला जव्हारचे पहिले विक्रमशहाराजे यांना भेटावयास आले होते. विक्रमशहा राजांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भेट घेऊन त्यांना मानाचा शिरपेच दिला. ज्या ठिकाणी छत्रपतींना शिरपेच दिला. त्या ठिकाणाला `शिरपामाळ असे नाव पडले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जव्हार भेटीच्या वार्तेने दिल्लीच्या सत्ताधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. सुरतेच्या या छाप्यानंतर दिल्लीच्या मोगलांमध्ये आणि जव्हारच्या संबंधांमध्ये वितुष्टता निर्माण झाली होती. सुरतेच्या स्वारीदरम्यान शिवाजीराजे वाडा तालुक्यातील कोहज गडावर मुक्कामी होते. विक्रमशहाराजे यांच्या पश्चात जव्हार संस्थानच्या गादीवर बसायचे कोणी, या कारणावरून वारसदारांमध्ये वादंग निर्माण झाले होते. या वादात इंग्रजांनी हस्तक्षेप करून राणी सगुणाबाईंच्या अज्ञान पतंगशहा नावाच्या अज्ञान मुलाला गादीवर बसविले. मुलाच्या अधिपत्याखाली राणी सगुणाबाई याच राज्यकारभार चालवत असत. पुढे धुळबा राजाचा नातू देवबा यांच्या राजघराण्यातील गादीच्या वादामुळे जुना राजवाडा १८२०साली आगीत जळाला. यात राजवाड्यातील ऐतिहासिक कागदपत्रे जळून खाक झाली. हा राजवाडा कृष्णराजाने बांधला होता. जुन्या राजवाड्याचा परिसर २१ हजार चौरस मीटर होता.जव्हार''' हे शहर [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[पालघर जिल्हा|पालघर जिल्ह्या]]तील जव्हार तालुक्याचे मुख्य ठिकाण/शहर आहे. [[ठाणे]] शहरापासून १०० किलोमीटर अंतरावर हे थंड हवेचे ठिकाण आहे. ह्याला ठाणे जिल्ह्याचे ’महाबळेश्वर’ समजतात. येथे जुना राजवाडा, शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला `शिरपामाळ, सूर्यास्ताचे मनोहारी दृश्य पाहावयास मिळणारे `सनसेट पॉइंट आणि येथील आदिवासींची संस्कृती जवळून पाहावयास मिळते. या ठिकाणाला ६३२ वर्षांचा ऐतिहासिक वारसाही लाभलेला आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/जव्हार" पासून हुडकले