"न्यूशातेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
सरोवर
साचा
ओळ १:
{{विकिडाटा माहितीचौकट}}
'''नूशातेल''' ही [[स्वित्झर्लंड]] देशाच्या [[नूशातेल (राज्य)|नूशातेल]] ह्याच नावाच्या [[स्वित्झर्लंडची राज्ये|राज्याची]] राजधानी आहे. [[नूशातेल सरोवर|नूशातेल सरोवराच्या]] काठी वसलेल्या या शहराची लोकसंख्या ३२,५०५ इतकी आहे.