"ब्रिटिश एक्स्पिडिशनरी फोर्स (दुसरे महायुद्ध)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन
 
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
{{हा लेख|दुसऱ्या महायुद्धातील ब्रिटिश सैन्य|ब्रिटिश एक्स्पिडिशनरी फोर्स (पहिले महायुद्ध)}}
 
'''ब्रिटिश एक्स्पिडिशनरी फोर्स''' तथा '''बीईएफ''' हे [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धाच्या]] सुरुवातीस १९३९-४० दरम्यान [[पश्चिम युरोप|पश्चिम युरोपात]] लढणारे सैन्य होते. [[नाझी जर्मनी|जर्मनीने]] १९३८मध्ये [[ऑस्ट्रिया]] बळकावले व [[चेकोस्लोव्हाकिया]]मधील प्रदेशांवर हक्क सांगितल्यावर [[युनायटेड किंग्डम]]ने आपले सैन्य बळकट करण्यास सुरुवात केली. त्या योजनेनुसार युनायटेड किंग्डमच्या बाहेर जाउन लढण्यासाठी हे सैन्य उभारले गेले. [[सप्टेंबर]] १९२९मध्ये१९३९मध्ये युद्ध सुरू झाल्यावर जनरल [[लॉर्ड गॉर्ट]]च्या नेतृत्त्वाखाली हे सैन्य युरोपात उतरले आणि [[बेल्जियम]]-[[फ्रांसफ्रान्स]] सीमेवर [[फ्रेंच सैन्य|फ्रेंच सैन्याच्या]] डाव्या फळीवर त्यांनी ठाण मांडले.
 
१९४०च्या मध्यापर्यंत संरक्षक भिंती आणि खंदक खणण्याचे काम केलेल्या या सैन्याला [[बॅटल ऑफ फ्रांस]]मध्ये लढण्याची संधी मिळाली. त्यांनी बेल्जियममधून ईशान्येस धडक मारली परंतु [[सेदानची लढाई|सेदानच्या लढाईत]] सपाटून मार खाल्ल्यावर फ्रेंच सैन्याबरोबर बीईएफने तितक्याच त्वरेने माघार घेतली. त्यांच्या दक्षिणेकडून चाल करीत आलेल्या [[जर्मन]] सैन्याने [[बीईएफ]], [[बेल्जियम]] आणि फ्रांसच्याफ्रान्सच्या सैन्यांना [[सॉम नदी]]च्या उत्तरेस [[डंकर्क]]जवळ कोडींत पकडले. [[ऑपरेशन डायनॅमो]] मोहीमेंतर्गत बीईएफ आणि फ्रेंच आणि बेल्जियमच्या काही सैनिकांना तेथून उचलून परत ब्रिटनमध्ये[[ब्रिटन]]मध्ये आणण्यात आले.
 
[[वर्ग:ब्रिटिश सैन्य|एक्स्पिडिशनरी फोर्स]]
[[वर्ग:दुसरे महायुद्ध]]