"विकिपीडिया:मासिक सदर/फेब्रुवारी २०११" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
Bose_Gandhi_1938.jpg या चित्राऐवजी Bose_&_Gandhi_1938.jpg चित्र वापरले.
 
ओळ १:
<div style="float:left; padding-top:0.5em; padding-right:0.5em;">[[चित्र:Bose & Gandhi 1938.jpg|left|150px|१९३८च्या काँग्रेस अधिवेशनात सुभाषचंद्र बोस (उजवीकडील) महात्मा गांधींसह]]</div>
'''सुभाषचंद्र बोस''' (बंगाली: সুভাষ চন্দ্র বসু ''सुभाष चॉन्द्रो बॉसु'') ([[जानेवारी २३]], [[इ.स. १८९७]] - [[ऑगस्ट १८]], [[इ.स. १९४५]]?) हे [[भारत|भारतीय]] स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रेसर नेते होते. हे ''नेताजी'' या नावाने ओळखले जातात. [[दुसरे महायुद्ध]] सुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांनी [[जपान|जपानच्या]] मदतीने [[आझाद हिंद फौज]] स्थापन केली होती. त्यांनी दिलेला ''जय हिन्द'' चा नारा हा आज [[भारत|भारताचा]] राष्ट्रीय नारा बनला आहे.