"कमला हॅरिस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
तारीख
ओळ १:
''कमला हॅरीसहॅरिस'' (जन्म: [[२० ऑक्टोबर]], [[इ.स. १९६४|१९६४]]:[[ओकलंड]], [[कॅलिफोर्निया]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] - ) या भारतीय वंशाच्या अमेरिकन वकिलवकील आहेत. २०१० मध्ये झालेल्या अमेरिकेतील [[कॅलिफोर्निया]] राज्याच्या निवडणूकांनंतर त्यांची <s>महान्यायवादी</s> पदावर नेमणूक झाली. त्या कॅलिफोर्निया राज्याच्या ३२ व्या <s>महान्यायवादी</s> आहेत. या आधी त्यांची ओळख एक लेखिका, राजकारणी तसेच [[सॅन फ्रांसिस्को|सॅन फ्रांसिस्कोच्या]] जिल्हा <s>न्यायवादी</s> म्हणून आहे. २००४ ते २०११ दरम्यान त्या सॅन फ्रांसिस्कोच्या जिल्हा न्यायवादी होत्या.
 
{{DEFAULTSORT:हॅरिस, कमला}}
[[वर्ग:इ.स. १९६४ मधील जन्म]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]