"डॉनल्ड मॅके, ११वा लॉर्ड रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो अभय नातू ने लेख लॉर्ड रे वरुन डॉनल्ड मॅके, ११वा लॉर्ड रे ला हलविला: निःसंदिग्ध शीर्षक
माहिती
ओळ १:
'''डॉनल्ड मॅके, ११वा लाॅर्ड रे''' ([[२२ डिसेंबर]], [[इ.स. १८३९|१८३९]]:[[हेग]], [[हाॅलंड]] - [[१ ऑगस्ट]], [[इ.स. १९२१|१९२१]]) हे सन १८८५ ते १८९० या काळात [[ब्रिटिश भारत|ब्रिटिशकालीन]] [[मुंबई प्रांत|मुंबई प्रांताचे]] गव्हर्नर होते. यानंतरच्या काळात ते ब्रिटिश सरकारमध्ये ''अंडर सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया'' (भारतविषयक उपराज्यमंत्री) पदावर होते. [[हेग कन्व्हेन्शन]] या बहुराष्ट्रीय सभेत हे [[युनायटेड किंग्डम]]च्या तीन प्रतिनिधींपैकी एक होते.
लाॅर्ड रे (Lord Reay) (जन्म : हेग-हाॅलंड, २ डिसेंबर १८३९) हे सन १८८५ ते १८९० या काळात ब्रिटिशकालीन [[मुंबई]] प्रांताचे गव्हर्नर होते.
 
==भारतातील संस्था==
लाॅर्ड रे यांच्या नावाच्या किमान दोन संस्था महाराष्ट्रात आहेत : पहिली पुण्याचे लाॅर्ड रे म्यूझियम. याचेच नाव पुढे [[महात्मा फुले संग्रहालय]] झाले. सुरुवातीला पुण्यातील (भाजी)मंडईच्या वरच्या मजल्यावर असलेले हे संग्रहालय नंतर घोले रोडवर गेले.
[[पुणे|पुण्यातील]] [[महात्मा फुले संग्रहालय|महात्मा फुले संग्रहालयाचे]] नाव ''लॉर्ड रे म्युझियम'' होते. हे संग्रहालय सुरुवातीला पुण्यातील भाजी मंडईच्या वरच्या मजल्यावर होते. नंतर ते घोले रोडवर हलविण्यात आले.
 
दुसरी संस्था म्हणजे मुंबईतील हार्बर लाईन या लोकल रेल्वे मार्गावरील डाॅकयार्ड रोड आणि काॅटन ग्रीन या स्टेशनाांदरम्यान येणारे 'रे रोड-Reay Road' स्थानक.
 
[[मुंबई]]तील [[मुंबई उपनगरी रेल्वे, मध्य (हार्बर)|हार्बर लाईन]] या लोकल रेल्वे मार्गावरील [[डाॅकयार्ड रोड रेल्वे स्थानक|डाॅकयार्ड रोड]] आणि [[काॅटन ग्रीन रेल्वे स्थानक|काॅटन ग्रीन]] या स्थानकांच्या मधल्या [[रे रोड रेल्वे स्थानक|रे रोड रेल्वे स्थानकाला]] यांचे नाव दिले आहे.
 
{{DEFAULTSORT:मॅके, डॉनल्ड}}
[[वर्ग:ब्रिटिश भारत]]
[[वर्ग:मुंबई प्रांताचे गव्हर्नर]]
[[वर्ग:इ.स. १८३९ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९२१ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]