"प्रमिला जरग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
प्रस्तावना
 
ओळ १:
डाॅ. '''प्रमिला जरग''' (माहेरच्या मोरे, जन्म : [[२३ जानेवारी]], [[इ.स. १९४७)|१९४७]] या- पुरोगामी विचाराच्या कुटुंबात जन्मलेल्या) स्त्रीरोग तज्ज्ञ डाॅक्टर आणि मराठी लेखिका आहेत. त्यांचे वडील आर.बी. मोरे हे डाॅक्टर आणि डाव्या चळवळीतले नेते होते आणि आई कमलाबाई मोरे या स्वातंत्र्यसैनिक आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. प्रमिला जरग यांनी एम.बी.बी.एस.नंतर डी.जी.ओ.ची (डिप्लोमा इन गायनेकॉलॉजी ॲन्ड ऑब्स्टेरिक्सची) पदविका घेऊन कोल्हापूरमध्ये[[कोल्हापूर]]मध्ये डाॅक्टरी केली. वैद्यकीय व्यवसायाबरोबरच त्या सामाजिक, राजकीय क्षेत्रांत सक्रिय राहिल्या. कालांतराने त्यांनी पूर्ण वेळ सामाजिक कार्यासाठीकार्य स्वतःला वाहून घेतलेकेले.
 
डाॅ. प्रमिला जरग याआपल्या आई कमलाबाईंनी मुलींच्या कल्याणासाठी स्थापन केलेल्या मुंबईतील ''माझे माहेर'' या सस्थेचीसंस्थेचे धुराकाम ३५हून अधिक वर्षे वाहतकरीत आहेत. त्यांनी महिला आणि बालकल्याण या क्षेत्राबद्दल विशेष आस्था असल्यानेक्षेत्रांमध्ये त्यांनी अनेक सरकारी समित्यांवर काम केले आहे. त्यांनी महिला, मुले आणि सामाजिक प्रश्नांवर वृत्तपत्रांतून लेखनही केले आहे.
 
प्रमिला जरग या प्रसिद्ध आहेत ते त्यांनी लिहिलेल्यायांनी राजाराम महाराजांच्या ''शिवपुत्र राजाराम'' याहे चरित्राबद्दल.चरित्र लिहिले आहे.
 
==पुरस्कार==
==डाॅ. प्रमिला जरग यांच्या पुस्तकाला मिळालेले पुरस्कार==
* [[अकोला|अकोल्याच्या]] 'अंकुर वाङ्‌मय'कडून 'शंकरराव सोनखासकर' ऐतिहासिक कादंबरी पुरस्कार (२०११)
* [[कोल्हापूर]]च्या 'करवीर साहित्य परिषदे'चा ग्रंथस्पर्धा प्रथम पुरस्कार (२०११)
ओळ १५:
* [[सांगली]] जिल्ह्यातील [[पलूस]] येथे भरलेल्या मराठी [[ग्रामीण साहित्य संमेलन]]ाचा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार
 
{{DEFAULTSORT:जरग, प्रमिला}}
 
 
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:मराठी लेखिका]]
[[वर्ग:इ.स. १९४७ मधील जन्म]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]