"द लास्ट सपर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
साचा
ओळ १:
{{विकिडाटा माहितीचौकट}}
'''द लास्ट सपर''' ({{lang-it|Il Cenacolo or L'Ultima Cena}}) हे [[लिओनार्दो दा विंची]] ह्या प्रसिद्ध [[इटली|इटलियन]] चित्रकाराने [[इ.स.चे १५ वे शतक|१५व्या शतकात]] काढलेले एक चित्र आहे. हे चित्र [[मिलान]] शहराच्या सांता मारिया देले ग्राझी ह्या [[चर्च]]मधील एका भिंतीवर रंगवले गेले असून ते जगातील सर्वात प्रसिद्ध व सर्वात अभ्यासल्या जाणाऱ्या कलाकृतींपैकी एक आहे. {{convert|460|×|880|cm|abbr=on}} ह्या आकाराचे हे चित्र इ.स. १४९५ ते १४९९ दरम्यान रंगवले गेले असा अंदाज आहे.