"महिषासुर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो अभय नातू ने लेख महिषासूर वरुन महिषासुर ला हलविला: शुद्धलेखन
No edit summary
ओळ १:
'''महिषासूर''' हा एक [[असूर]] (राक्षस) होता. हा मदोन्मत्त, उर्मट, उद्धट व कामांध होता. त्याचे वडिलांचे नांव रंभ असे होते. ते असुरांचे राजा होते. त्यांनी पाण्यात राहणाऱ्या [[म्हैस|म्हशीवर]] प्रेम केले आणि त्यातून महाषासुराचीमहिषासुराची उत्पत्ती झाली असे म्हणतात. त्यामुळे महिषासूर हा हवे तेंव्हा म्हईसम्हैस अथवा मानवाचे रूप घेऊ शकत असे. संस्कृत शब्द महिष याचा अर्थ म्हैस असा होतो.{{संदर्भ हवा}}
 
त्याने [[ब्रह्मदेव|ब्रम्हदेवाची]] भक्ती केली व त्यांचेपासून वर प्राप्त केला किकी, कोणीही देव अथवा दानव त्याला मारू शकणार नाही. या वरामुळे तो उन्मत्त झाला व देवांना त्रास देऊ लागला. त्याने [[इंद्रपद]] बळकावले. त्यामुळे देवांनी दुर्गेची निर्मिती केली जे [[पार्वती]]चे एक रूप समजल्या जाते.
 
त्याचे निर्दालन देवी [[दुर्गा|दुर्गेने]] केले म्हणून देवीस ''महिषासुरमर्दिनी'' असेही म्हणतात. याचेपाशीमहिषासुरापाशी मोठे सैन्य होते व त्याने देवीशी युद्ध करण्यापूर्वी आपले चिक्षुर, बाष्कल व चामर हे सेनापती देवीशी युद्ध करण्यास पाठविले. त्यात त्यांचाया सर्वांचा देवीने पराभव व वध केला. त्यानंतर, महिषासुराने अनेकानेक रूपे धारण करून देवीशी महायुद्ध आरंभले. हे युद्ध नऊ दिवस चालले. अंतिमतः देवीने त्याचा युद्धात शिरच्छेद केला अशी माहिती [[सप्तशती]] या ग्रंथात येते.
 
[[वर्ग:असूर]]
"https://mr.wikipedia.org/wiki/महिषासुर" पासून हुडकले